Перейти к содержимому

गोड शंकरपाळे रेसिपी | खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळे | Diwali Special Sweet Shankarpali Recipe

The Everyday Rasoi

0:00 / 0:00

गोड शंकरपाळे रेसिपी | खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळे | Diwali Special Sweet Shankarpali Recipe

157 просмотров · 5 дн. назад
The Everyday Rasoi
951 подписчик
157 просмотров · 5 дн. назад
दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळे रेसिपी! अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवा खुसखुशीत आणि गोड शंकरपाळे. चहासोबत खाण्यासाठी आणि दिवाळीच्या फराळासाठी ही पारंपरिक गोड शंकरपाळ्यांची रेसिपी नक्की करून पाहा. साहित्य: १ वाटी पाणी १ वाटी साखर १ वाटी तूप अर्धा किलो मैदा मोहनसाठी २–३ चमचे तूप किंवा तेल तळण्यासाठी तेल सोप्या पद्धतीने बनवलेले घरगुती गोड शंकरपाळे! Subscribe करा ❤️ सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या The Everyday Rasoi चॅनेलला Subscribe करा. #गोडशंकरपाळे #शंकरपाळे #गोडशंकरपाळेरिसिपी #Shankarpali #SweetShankarpali #SweetShankarpaliRecipe #ShankarpaliRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #DiwaliRecipe #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #TraditionalRecipe #HomemadeShankarpali #CrispyShankarpali #SweetRecipe #FaralRecipe #IndianSweets #EasyRecipe #FestivalSpecial #TheEverydayRasoi #MarathiFood #IndianFood #Cooking #FoodShorts #YouTubeShorts #Shorts