Перейти к содержимому

मराठी माणसालाश्रीमंतीची आस नाही? | प्रविण गायकवाड | Udyojak Katta

Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)

0:00 / 0:00

मराठी माणसालाश्रीमंतीची आस नाही? | प्रविण गायकवाड | Udyojak Katta

33 147 просмотров · 9 дн. назад
Yashaswi Udyojak (यशस्वी उद्योजक)
56,7 тыс. подписчиков
33 147 просмотров · 9 дн. назад
मराठी तरुणांनी नोकरीच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेचा विचार का करायला हवा? व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी कोणती मानसिकता आवश्यक आहे? आणि मराठी समाजाने संपत्ती निर्माण करण्याकडे अधिक सकारात्मकपणे का पाहायला हवे? या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रविण गायकवाड यांच्याशी झालेला हा खास पॉडकास्ट. या प़ॉडकास्टमध्ये काय आहे? • मराठी तरुणांनी उद्योजकतेकडे कसे वळायचे? • व्यवसाय करण्याबाबतची मानसिकता कशी बदलायची? • संपत्ती निर्माण करण्याची इच्छा असण्यात गैर काय? • उद्योजक होण्यासाठी समाज आणि कुटुंबाची भूमिका काय? मराठी तरुणांनी उद्योजक व्हावं, रोजगार निर्माण करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं वाटणाऱ्या सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट महत्त्वाचा ठरेल. --- बिझनेस वाढवायचा आहे? मग देआसराची चेकलिस्ट मोफत मिळवा. https://linktr.ee/yashaswiudyojak_ आपल्यालासुद्धा आपला व्यवसाय डिजिटली वाढवायचा असेल तर, आताच सोशल मीडियाचा हा पॉडकास्ट पहा आणि आपला व्यवसाय समृद्ध करा : https://shorturl.at/on2G5 यशस्वी उद्योजकला सोशल मीडिया वर फॉलो करा : Facebook :   / yashaswiudyojakmagazine   Instagram :   / yashaswi_udyojak   Twitter :   / yashaswiudyojak   LinkedIn :   / yashaswiudyojak   #YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SuccessStories #SocialMediaTips #MentalHealthTips #SocialMedia #InspirationalStories #BusinessMan #BusinessMantra #BusinessTips