कढईत शिल्लक सुध्दा राहणार नाही जर तुम्ही दोडक्याची अशी भाजी केली तर |#dodka recipe
Ovi's Kitchen & Vlogs
0:00 / 0:00
कढईत शिल्लक सुध्दा राहणार नाही जर तुम्ही दोडक्याची अशी भाजी केली तर |#dodka recipe
316 просмотров · 3 нед. назад
Ovi's Kitchen & Vlogs
625 подписчиков
316 просмотров · 3 нед. назад
दोडक्याची भाजी एकदा अशा पध्दतीने करून बघा
#दोडका रेसिपी #शिराळा भाजी रेसिपी
#ओवी स किचन
साहित्य
दोडका ५०० ग्रॅम
सुख खोबर
हिरव्या मिरच्या ७/८
लसूण पाकळ्या १०/१२
कोथिंबीर १ वाटी
हळद १ चमच
धणे पुड १ चमच
जिरे पूड १ चमच
गरम मसाला १ चमच
#Dodhyachi bhaji step by step easy to cook
#ovi's kitchen