Shri Vireshwar Mandir | श्री विरेश्वर देवस्थान महाड | Mahad | Raigad | Kokan | RJ Dipak
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
Shri Vireshwar Mandir | श्री विरेश्वर देवस्थान महाड | Mahad | Raigad | Kokan | RJ Dipak
1 427 просмотров · 1 год назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
1 427 просмотров · 1 год назад
नमस्कार, आज बघा कोकणातील रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाड नगरीचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज देवस्थान, हे ऐतिहासिक देवालय असून शिवकालीन आहे इथे पुराणकाळात छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येतं असत, मूळ मंदिर काळ्या पाषाणतील असून पेशवे काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे, श्री विरेश्वर भगवान हे अनेक परिवारांचे कुलदैवत असून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतं असतात.. काय आहे इतिहास माहिती आणि संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#shrivireshwardevasthanmahad #vireshwarmahadevmahad #mahad #mahadraigad #kokan