उपवासाचे कुरकुरीत आप्पे 10 मिनिटात | Navratri Special | Instant Appe Recipe | Vrat Recipe |
Recipe circle
0:00 / 0:00
उपवासाचे कुरकुरीत आप्पे 10 मिनिटात | Navratri Special | Instant Appe Recipe | Vrat Recipe |
715 просмотров · 3 нед. назад
Recipe circle
5,24 тыс. подписчиков
715 просмотров · 3 нед. назад
उपवासाचे कुरकुरीत आप्पे 10 मिनिटात | Navratri Special | Instant Appe Recipe |
नमस्कार 🙏
आज आपणच बनवणार आहोत नवरात्री स्पेशल - उपवासाचे कुरकुरीत आप्पे ! " हे आप्पे बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत नक्की ट्राय करून बघा.
साहित्य (Ingredients):
भगर /वरई - 1 वाटी
साबुदाणा -1/4 वाटी
दही - 1/2 वाटी
शेंगदाणे कुट -2 चमचे
हिरवी मिरची 3-4 (बारीक चिरलेली )
मीठ चवीनुसार
तूप
पाणी
कृती:
विडिओ मध्ये पूर्ण रेसिपी बघा 🙏
तुम्हाला ही रेसीपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.
आवडली असेल तर:*
👍 LIKE करा
🔔 SUBSCRIBE करा .
📲 SHARE करा
More Navratri Recipes:
• उपवासाचे साबुदाणा पराठे | नवरात्री स्पेशल ...
• नवरात्री स्पेशल उपवासाची डांगराची भाजी व भ...
#upvasappe #instantappe #navratrispecial #navratri2026 #upvasrecipe #vratrecipe #fastingrecipe #appe #bhagar #varai #sabudana #marathirecipe #maharashtrianrecipe #upvasachepadarth
upvas appe, bhagar appe recipe, navratri special appe, vrat ke appe, upvasache appe, bhagar recipe, varai appe, fasting appe, 10 min appe