अंकाई किल्ला विविध लेण्या व गुफा ankai fort: ankai killa nashik | #mountain #forts #travel
Traveller Vinod Dhule ⛰️V9D🏔️
0:00 / 0:00
अंकाई किल्ला विविध लेण्या व गुफा ankai fort: ankai killa nashik | #mountain #forts #travel
2 588 просмотров · 2 г. назад
Traveller Vinod Dhule ⛰️V9D🏔️
6,64 тыс. подписчиков
2 588 просмотров · 2 г. назад
Ankai Fort Various Caves and Caverns
Ankai Tankai Fort part 1 : Ankai gad Manmad nashik
Ankai tankai Fort, Manmad | मनमाडमधील प्रसिद्ध किल्ले | Maharashtra forts |
Ankai: tankai gad Manmad nashik
#sahyadri #sahyadrifort #harishchandragadfort #maharashtra #fort #travel #travelvlog #travelblogger #india #track #tracking
मनमाड तालुक्यात असणारा किल्ले अंकाई टंकाई किल्ला, अंकाई गड किंवा अंकाई टंकाई किल्ला हौशी ट्रेकर्ससाठी कायम आवडीचा विषय राहिला आहे.अगस्ती ऋषी यांनी काही काळ तप केले आहे . अंकाई गडावर विविध प्रकारच्या लेण्या आहेत अनेक ठिकाणी गुफा देखील आहे मनमाड पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अंकाई किल्ला आहे. तळापासून तर वरपर्यंत या डोंगराला किल्ल्याला पायऱ्या आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात अंकाई टंकाई या किल्ल्यावर भेट देत असतात. यादवांच्या काळामध्ये आणि गुफा वगैरे बनवले आहे. टंकाई किल्ल्यावरती हेमाडपंथी मंदिर आहे.
व्हिडिओच्या आपण दोन पार्ट केलेले आहे या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे.
श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी तुफान गर्दी होते. आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी देखील या किल्ल्यावर खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यामध्ये देखील खूप गर्दी असते किल्ल्यावर जाण्याचा मार्ग एकदम सोपा आहे त्यामुळे अनेक जण पर्यटक येत असतात. किल्ल्यावर ती लेण्यांपाशी खूप माकडे आहेत.
Travellers vinod v9d,vinod dhule,ankai fort,ankai fort height,tankai fort height,ankai railway trek,sinnar,ankai,tankai,ankai tankai,manmad,ankai tankai fort,ankai tankai killa,ankai tankai trek,