मंगळागौरी पूजेसाठी खास पुरणपोळीचे ताट | Puran Poli Thali Recipe | Swad Ani Sanskriti
स्वाद आणि संस्कृती (swad ani sanskruti)
0:00 / 0:00
मंगळागौरी पूजेसाठी खास पुरणपोळीचे ताट | Puran Poli Thali Recipe | Swad Ani Sanskriti
122 просмотра · 4 недели назад
स्वाद आणि संस्कृती (swad ani sanskruti)
271 подписчик
122 просмотра · 4 недели назад
नमस्कार मैत्रिणींनो 🙏
श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे 'मंगळागौरी व्रत'. आज 'स्वाद आणि संस्कृती' वर आपण पाहत आहोत मंगळागौरी पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी खास 'पारंपरिक पुरणपोळीचे ताट'. यात पुरणपोळी, कटाची आमटी, अळूवडी आणि सर्व नैवेद्याचे पदार्थ सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवले आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा, Share करा आणि आपल्या 'स्वाद आणि संस्कृती' चॅनलला Subscribe करा!
#MangalagauriSpecial #PuranPoliThali #MaharashtrianThali #SwadAniSanskriti #ShravanSpecial #NaivedyaThali #PuranPoliRecipe #KatachiAmti #Aluvadi #TraditionalMarathiFood