Перейти к содержимому

कधी खाल्ली आणि बघितली नसतील अशी कोल्हापूरची फेमस कुरकुरीत चपटी भजी | kanda bhaji | Onion pakoda

गावरान- एक खरी चव ! - Gavran

0:00 / 0:00

कधी खाल्ली आणि बघितली नसतील अशी कोल्हापूरची फेमस कुरकुरीत चपटी भजी | kanda bhaji | Onion pakoda

1 033 660 просмотров · 4 года назад
गावरान- एक खरी चव ! - Gavran
912 тыс. подписчиков
1 033 660 просмотров · 4 года назад
तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारची भजी खाल्ली असतील जसं की कांदा भजी (Kanda bhaji | Crispy Onion Pakoda ) , बटाटा भजी (Aloo Pakora | Crispy Potato Fritters) , मिरची भजी (मिर्ची पकोड़ा | Spongy Mirchi Bhaji ) , मुंग डाळ भजी (Crispy Moong Dal Chi Bhaji | Moong Dal Pakoda) , गाड्यावरची भजी पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कोल्हापूरची फेमस चपटी भजी जी तुम्ही कधी खाल्ली नसतील , बघितली नसतील , करायला अतिशय सोपी आणि तितकीच चविस्ट , तर आज बघूया काकूंनी चपटी भजी कशी केलेत ते , धन्यवाद . Kanda bhaji is deep fried frittels. They as made from besan,onion and few masala. Perfect as a tea time snack. So lets get started with the recipe! You can try this recipe at home. Drop a comment if you liked the video! साहित्य - १ kg कांदा ५-६ हिरवी मिरची १ चमचा धने १ चमचा ओवा अर्धा चमचा हळद चिमूटभर खाण्याचा सोडा चवीनुसार मीठ १ वाटी कोथिंबीर गरजेनुसार चिरलेल्या कांद्यामध्ये मावेल इतके हरभरा डाळीचे पीट तळण्यासाठी तेल 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा   / gavranekkharichav   🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा    / gavranekkharichav   🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा   / gavranekkharichav   1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala    • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri M...   एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji    • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बन...   kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav    • kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझण...   होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe    • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु...   कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल    • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रका...   वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav    • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान ...   होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe    • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लु...   आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran    • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनव...   आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav    • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप ...   अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav    • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वा...   कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes    • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनण...   गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari    • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं...   आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav    • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच ...   झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking    • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavr...   कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village    • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्...   चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe    • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fis...   न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क    • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झ...   आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton    • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरा...   पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन    • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावर...   आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari    • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळ...   खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीच...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध...   #gavranekkharichav #कुरकुरीतकांदाभजी #Onionpakoda #कांदाभजी #खेकडाभजी #Streetfood #IndianStreetFood #Food #gavranekkharichav #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan