Перейти к содержимому

तुकाराम गाथा अभंग क्र 0080 | Abhang 80 | Tukaram Gatha

Tukaram Gatha

0:00 / 0:00

तुकाराम गाथा अभंग क्र 0080 | Abhang 80 | Tukaram Gatha

23 просмотра · 2 нед. назад
Tukaram Gatha
26 подписчиков
23 просмотра · 2 нед. назад
Abhang 80 | Tukaram Gatha अभंग क्र.८० उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥