आमच्या गणपती बाप्पाचे ७५ वे वर्ष Ganpati Festival 😍 | रात्रीचा महिलांचा नाच | S For Satish | Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
आमच्या गणपती बाप्पाचे ७५ वे वर्ष Ganpati Festival 😍 | रात्रीचा महिलांचा नाच | S For Satish | Kokan
74 661 просмотр · 1 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
74 661 просмотр · 1 г. назад
आमच्या गणपती बाप्पाचे ७५ वे वर्ष Ganpati Festival 😍| बाप्पांचे दर्शन आणि नाच | S For Satish | Kokan #KokanGanpatiFestival #GanpatiFestivalKokan #GanpatiDarshan2025 #sforsatish आम्ही दरवर्षी फॅमिली सोबत गणपती उत्सवासाठी कोकणात येत असतो. आमच्या गणपती बाप्पाला घरी आणून ७५ वर्षे पूर्ण झाली. या वर्षी ७५ वे वर्ष आमच्या संपूर्ण कुटुंबाने एकत्रित साजरे केले. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमचे एकत्र कुटुंब गणपती बाप्पाचा उत्सव कसा साजरा करतात हे पाहायला मिळणार आहे. गणपती सणात कोकणात भरपूर धमाल आणि मजा असते. आम्ही गावातील सर्व गणपतींचे दर्शन घेतले. तुम्हाला गावातील सर्व गणपती बघायला मिळणार आहेत. मुलांनी खूप धमाल मजा केली आहे. एकदंर हा कोकणातील गणेशोत्सवातील व्हिडिओ कसा वाटला यावर एक छान प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy