वाळवण | ५ किलो प्रमाणात सोप्या पद्धतीने नागलीचे पापड | नाचणीचे पापड | Nachni Papad Recipe
Archana's MarathiResipe
0:00 / 0:00
वाळवण | ५ किलो प्रमाणात सोप्या पद्धतीने नागलीचे पापड | नाचणीचे पापड | Nachni Papad Recipe
646 404 просмотра · 5 л. назад
Archana's MarathiResipe
16,5 тыс. подписчиков
646 404 просмотра · 5 л. назад
वाळवण | ५ किलो प्रमाणात सोप्या पद्धतीने नागलीचे पापड | नाचणीचे पापड | Nachni Papad Recipe
/ archanasmarathirecipe
पापड मसाला
तुम्हाला १ किलो नागलीच्या प्रमाणात मी इथे जो आपल्याला पापड मसाला लागणार आहे त्याचे साहित्य खालील प्रमाणे -
१० ग्रॅम - दगडी हिंग
२० ग्रॅम - ओवा
२० ग्रॅम - जिरे - ह्या सर्व तीन वस्तू मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे .
२० ग्रॅम - तील
१५ ग्रॅम - पापड खार (फुग्र्या खार)
१० ग्रॅम - मीठ
आता ह्या सर्व सहा वस्तू एकत्र मिक्स करून घ्याव्या .. म्हणजे आपला नागली पापड मसाला तयार .
नमस्कार दोस्तो,
आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील १/२ वर्ष टिकणारी पारंपारिक गावाकडील पद्धतीने, ५ किलो प्रमाणात नागलीचे खुसखुशीत पापड रेसिपी दाखवणार आहे. खूप सोप्या पद्हीधतीने हि रेसिपी आज आपन या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा .
हे नागलीचे पापड वर्षभर आपण तळुन किंवा भाजून खाऊ शकतो व लहान मुलांना खूप आवडणारा हा पदार्थ आहे . तर आणि मला तुमच्या कंमेंट्स रेसिपी बद्वादल तुमच्या कंमेंट्स खूप आवडतात. मला प्रोसाहन मिळते.
असेच मला काही सूचना करायचा असतील , व्हिडिओ टिप्स द्यायच्या असतील, व्हिडिओ request करायचे असतील तर नक्की कळवा..
#नागलीचे_पापड_रेसिपी
#ragipapad
#nachnipapad
#naglipapad