Mumbai BMW Accident : कंट्रोल सुटून कार ७५ फूट खाली, एकजण सनरूफमधून उडाला 3 मृत्यू, धक्कादायक माहिती
BolBhidu
0:00 / 0:00
Mumbai BMW Accident : कंट्रोल सुटून कार ७५ फूट खाली, एकजण सनरूफमधून उडाला 3 मृत्यू, धक्कादायक माहिती
232 820 просмотров · 10 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
232 820 просмотров · 10 часов назад
#BolBhidu #CoastalRoad #Mumbai
पहाटेची वेळ, एक गाडी प्रचंड वेगाने आली, उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली आणि तिथून थेट खाली कोसळली. गाडीचा वेग इतका होता की रेलिंग तोडून गाडी ७५ फूट खाली, २०० फूट अंतरावर आदळली, गाडी हवेत दोनदा फिरली आणि मग आदळली, आदळल्यानंतरही काही फूट घसरत गेली. हे सगळं दृश्य दिसलं एका सीसीटीव्हीमध्ये, हा अपघात घडला मुंबईच्या कोस्टल रोडवर. काळ्या रंगाची BMW रविवारी पहाटे साडेपाच वाजता भरधाव वेगात जात होती, मरीन ड्राइव्हवरुन हाजी अलीच्या दिशेने जात असतात लोटस जेट्टीजवळ एका टर्नला हा अपघात झाला, BMW चा अक्षरश: चक्काचुर झाला. गाडीची अवस्था ओळखण्याच्या पलीकडे होती, गाडीत बसलेल्या एकाचा मृतदेह सनरूफमधून बाहेर फेकला गेला होता, एकाचा मृतदेह गाडीत अडकला होता, ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्याचा श्वास सुरु होता आणि धक्कादायक म्हणजे गाडी चालवणाऱ्याचा जीव गेला असला, तरी त्याचा पाय ऍक्सीलेटरवरच होता. तीन जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेला हा अपघात घडला कसा ? गाडीतली मुलं होती कोण ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/