कांदयापासून इतक्या झटपट आणि स्वादिष्ट पोळ्या खाल्ल्या नंतर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल | Tiffin Box
Gharcha Swaad
0:00 / 0:00
कांदयापासून इतक्या झटपट आणि स्वादिष्ट पोळ्या खाल्ल्या नंतर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल | Tiffin Box
1 826 864 просмотра · 7 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
1 826 864 просмотра · 7 л. назад
How to Make Onion Fritters | Kandyachya Polya | Quick tiffin box Recipe | कांदयाच्या पोळ्या | Simple Recipe By Gharcha Swaad.
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: http://bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
साहित्य - ४ कांदे उभे काप केलेले, ३ टोमॅटो बारीक चिरलेले, ६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, ½ tsp हिंग, १ tblsp जीरे, २०० ग्रॅम चण्याचं पीठ, ½ कप तांदळाचं पीठ, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.
Gharguti Lal Masala - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
कृती - चिरलेल्या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. मिश्रणातून पाणी सुटू लागले कि त्यात चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून एकजीव करून घ्यावं. आता यात घरगुती लाल मसाला, हळद, हिंग, जीरे घालून पुन्हा एकजीव करून घ्यावं व एका पॅनमध्ये तेल गरम करून मध्यम ते मंद आचेवर पोळ्या टाकाव्यात. पोळ्या दोन्ही बाजूने खरपूस तांबूस रंगावर सोनेरी करून घ्याव्यात.
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com