mission possible 2026| प्रवीण पाटील (पम्या) यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास @SajeshPatil
mission possible и pamyachi gang
0:00 / 0:00
mission possible 2026| प्रवीण पाटील (पम्या) यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास @SajeshPatil
12 965 просмотров · 5 мес. назад
mission possible и pamyachi gang
12 965 просмотров · 5 мес. назад
mission possible 2026| प्रवीण पाटील (पम्या) यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास @SajeshPatil @pamyachigang
#missionpossible #motivation #inspirational #inspirationalvideo #motivationalspeechforsuccessinlife #motivationalspeaker
प्रवीण पाटील यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे त्यांनी अनेक संकटांवर मात करून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. .तुमच्या कार्याला आमचा सलाम. आपल्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.......
मिशन पॉसिबल ( जिद्द जिंकण्याची)
मिशन पॉसीबल हे एक जिंकण्याचं आणि विचारांचं व्यासपीठ आहे.
क्रीडा, उद्योजकता, पोलीस, वकील,शिक्षक,पायलट, सीए, सैनिक, डॉक्टर, समाजसेवा व कला ई.
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर, आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो.
आम्ही आपल्यासाठी असेच काही उत्साह निर्माण करणारे मोटिव्हेशनल व्हिडीओ घेऊन आलेलो आहोत, तर असे उत्साह निर्माण करणारे मोटिव्हेशनल व्हिडीओ आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील. आशा करतो आपल्याला ते नक्कीच आवडतील.आणि एक सकारात्मक बदल आपल्यात होईल एवढं नक्कीच...
मिशन पॉसिबल ( जिद्द जिंकण्याची )
अधिक माहितीसाठी missionposible06@gmail.com संपर्क करू शकता .