Перейти к содержимому

असे कुरकुरीत साबुदाणा वडे कधीच खाल्ले नसतील! 😋 | Crispy Sabudana Vada

Archana Banne

0:00 / 0:00

असे कुरकुरीत साबुदाणा वडे कधीच खाल्ले नसतील! 😋 | Crispy Sabudana Vada

76 просмотров · 7 дн. назад
Archana Banne
484 подписчика
76 просмотров · 7 дн. назад
असे कुरकुरीत साबुदाणा वडे कधीच खाल्ले नसतील 😋 | Crispy Sabudana Vada उपवासासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत साबुदाणा वडे कसे बनवायचे, याची सोपी आणि अचूक रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. वडे अजिबात तेल पिणार नाहीत आणि तेलात फुटणार नाहीत, यासाठीच्या काही खास टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा! साहित्य (Ingredients): साबुदाणा – अर्धा किलो (भिजवलेला) उकडलेले बटाटे – २ ते ३ (मध्यम आकाराचे) भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट – अर्धा कप हिरवी मिरची पेस्ट / बारीक चिरलेली मिरची – चवीनुसार (३-४) जिरे – १ चमचा (उपवासाला खात असल्यास) लिंबाचा रस – १ छोटा चमचा साखर – अर्धा चमचा ( आवडत असेल तर) चवीनुसार मीठ (किंवा सैंधव मीठ) बारीक चिरलेली कोथिंबीर (उपवासाला चालत असल्यास) तळण्यासाठी तेल महत्त्वाच्या टिप्स: साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असावा, त्यात जास्त पाणी राहू देऊ नका. बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्या, जेणेकरून वडे तेलात फुटणार नाहीत. वडे मध्यम ते मोठ्या आचेवर तळावेत, मंद आचेवर तळल्या स वडे जास्त तेल पितात.    • Yt New Videos   व्हिडिओ आवडल्यास लाईक (Like), शेअर (Share) करा आणि अशाच छान छान रेसिपीज साठी Archana Banne चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका! 🔔    • Shevga Masala Recipe || Tasty Maharashtria...   sabudana vada recipe in marathi crispy sabudana vada recipe upvas ache sabudana vade how to make sabudana vada maharashtrian sabudana vada तेलात न फुटणारे साबुदाणा वडे कमी तेल पिणारे साबुदाणा वडे sabudana vada tips and tricks non oily sabudana vada perfect sabudana vada recipe upvas recipes in marathi fasting recipe vrat special recipe navratri special upvas recipe ekadashi upvas recipe हॅश टॅग्स: #Sabudana vada #Sabudana recipe #Upvas recipe #Fasting recipe #Maharashtrian recipe #Crispy Sabudana vada #Archana banne