Перейти к содержимому

हिवाळ्यातील स्किनकेअर । Winter And Skincare | Marathi Podcast | द पोस्टमन | Dr. Harish Patankar

The Postman и Dr. Harish Patankar

0:00 / 0:00

हिवाळ्यातील स्किनकेअर । Winter And Skincare | Marathi Podcast | द पोस्टमन | Dr. Harish Patankar

46 712 просмотров · 9 месяцев назад
The Postman и Dr. Harish Patankar
46 712 просмотров · 9 месяцев назад
स.न.वि.वि. आजचं आरोग्याचं पत्रं सगळ्यांसाठीच खास आहे. विशेष यासाठी की, हिवाळा - गुलाबी थंडीचा हा आल्हाददायी ऋतू सगळ्यांच्याच आवडीचा असतो .मऊ स्वेटर, ऊबदार शाल घट्ट लपेटली जाते खरं. पण, या सगळ्यात जास्त हाल होतात ते त्वचेचे. त्वचा कोरडी, रुक्ष होते. हातपाय कोरडे पडणे, पायाच्या टाचांना भेगा पडतात. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठीच पॉडकास्टमध्ये त्वचेबद्दल काही टिप्स दिल्या आहेत वैद्य हरीष पाटणकर यांनी .आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ? त्वचा आतून स्निग्ध ठेवणं का गरजेचं आहे ? त्यासाठी काय करावं . त्वचेसारख्या नाजूक विषयावर आयुर्वेदिक उपचार, त्यांचं महत्व जाणून घेऊया... डॉ हरीष पाटणकर अनेक वर्ष ' कायायुर्वेद 'च्या माध्यमातून असंख्य लिकांवर उपचार करत आहेत. भारताबाहेरही ऑस्ट्रेलिया, रशिया ,दुबई ,जर्मनी अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. मऊ - मुलायम त्वचेचं रहस्य जाणून घेऊया या पत्रातून. 00:00 सुरुवात. हिवाळा आणि कोरडी त्वचा चर्चा 03:45 त्वचा कोरडी पडते म्हणजे नक्की काय ? काय बदल होतात ? 05:10 मॉइश्चरायजरचा वापर किती करावा ? 07:33 आहारातील तेल-तुपाचे प्रमाण . 08:43 तेल कुठलं वापरावं ?नैसर्गिक तेल, तेलबिया,चटण्यांचं महत्त्व . 10:30 बॉडीलोशनपेक्षा चेहऱ्याची मॉईश्चरायजर्स , क्रीम्स इतकी महाग का असतात ? 12:00 हिवाळ्यात किती spf चं सनस्क्रिन चांगलं? कैलास जीवनचं उदाहरण 18:30 आयुर्वेदानुसार दुधाचे सात प्रकार त्वचेच्या सात स्तरांवर कसे कार्य करतात,सखोल विश्लेषण. 23:32 हिवाळ्यातील मेकअप - कोणती काळजी घ्यायची ? 25:30 आयुर्वेदानुसार सुंदरतेची व्याख्या . 26:55 हिवाळ्यात काय खावं ? ऋतूंनुसार फळं त्वचेसाठी उत्तम 29:12 त्वचा कोणत्याही कॉस्मेटिकशिवाय किती वेळ मोकळी ठेवावी ? 32:57 स्किनवर मानसिकतेचा काय परिणाम होतो ? 35:45 त्वचेसाठी हळद किती गुणकारी ? 40:00 ओठांची काळजी.. सतत लिपबामला तुपाचा पर्याय 44:56 हिवाळ्यातलं टॅनिंग आयुर्वेदात उपचार. अभ्यंगाचं महत्व 46:31 थंडीचा स्किन टाईपवर काय परिणाम होतो ? व्हिस्कॉसिटी ,आयुर्वदातलं गणित . 49:22 या दिवसांमध्ये फेशियल करावं का ? 51:37 हिवाळ्यात बर्फाऐवजी वाफ घेण्याचे फायदे. ऋतूंनुसार थेरपी वापरा . 53:33 डिजिटल स्क्रीनचा त्वचेवर काय परिणाम होतो ? डोळ्यांची स्किन 55:52 थंडीत गरम पाण्याचा किती वापर केला पाहिजे ? 58:03 मसल रिकव्हरीसाठी आईस बाथ हिवाळ्यात करावं का ? 58:57 हिवाळ्यात पायांची निगा, तेल मसाज, गरम पाण्याचा उपाय. 1:01:07 हिवाळ्यात 'पंचामृत',कुंकुमादी तेल हे त्वचेसाठी कसे सर्वोत्तम आहे. 1:08:08 समारोप . वैद्य हरीश पाटणकर यांना संपर्क साधायचा असल्यास पत्ता- सुविधा स्मिता अपार्टमेंट,टिळक रोड, पेरूगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ,पुणे ३० संपर्क क्रमांक- 092708 71200 #MarathiPodcastChannel #Marathi Podcast आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा https://www.youtube.com/c/ThePostmanO... आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.    / @thepostmanofficial   तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews