देवासमोर न बसता | स्वामी मानसपूजा कशी करायची ? मनातून पूजा केल्याने काय होत ?
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
0:00 / 0:00
देवासमोर न बसता | स्वामी मानसपूजा कशी करायची ? मनातून पूजा केल्याने काय होत ?
206 просмотров · 2 недели назад
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
367 подписчиков
206 просмотров · 2 недели назад
श्री स्वामी समर्थ! 🙏
स्वामीभक्तांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की घरबसल्या स्वामींची मानस पूजा कशी करावी?
मनापासून घेतलेलं माझं नाव कधीच व्यर्थ जात नाही - हे स्वामींचे वचन आहे. फुलं, हार, पैसे नसले तरी चालेल, फक्त मनापासून केलेली मानसपूजा स्वामी स्वीकारतात.
या व्हिडिओत जाणून घ्या -
✓ मानस पूजा म्हणजे काय?
✓ ती का करावी?
✓ 4 सोप्या स्टेप मध्ये कशी करावी?
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!
#ShriSwamiSamarth #SwamiSamarth #SwamiSamarthMaharaj
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏