A. H. Salunkhe । Raju Parulekar विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे
The Insider
0:00 / 0:00
A. H. Salunkhe । Raju Parulekar विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे
745 806 просмотров · 4 года назад
The Insider
62 тыс. подписчиков
745 806 просмотров · 4 года назад
आण्णासाहेब हरी साळुंखे म्हणजेच आ.ह.साळुंखे यांचा महाराष्ट्राला परिचय करुन देण्याची गरज नाही. एक अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्व असलेला विचारी साहित्यिक, तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ते फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला परिचित आहेत. साळुंखे यांची ज्येष्ठ पत्रकार लेखक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमुळे जगाला आ.ह.साळुंखे यांची नव्याने ओळख व्हायला मदत झाली आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.