सतिश महाराज सायखेडकर हरिपाठ चिंतन अभंग सहावा साधुबोध झाला नुरोणिया ठेला!
संतकृपा किर्तन संध्या
0:00 / 0:00
सतिश महाराज सायखेडकर हरिपाठ चिंतन अभंग सहावा साधुबोध झाला नुरोणिया ठेला!
370 просмотров · 7 дн. назад
संतकृपा किर्तन संध्या
29 подписчиков
370 просмотров · 7 дн. назад
🙏 रामकृष्ण हरी 🙏
🌺 माऊली कीर्तन सेवा 🌺
आपल्या या भक्तिमय चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.
या चॅनेलवर आपणास संतांचे विचार, हरिपाठ चिंतन, कीर्तन, प्रवचन, अभंग, भजन, आध्यात्मिक सुविचार आणि वारकरी संप्रदायाची भक्तिमय माहिती पाहायला व ऐकायला मिळेल.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि सर्व संतांच्या विचारांचा प्रसार करणे हाच आमचा छोटासा प्रयत्न आहे.
🙏 चॅनेलला Subscribe करा आणि भक्तिमार्गातील या सेवेत सहभागी व्हा.
सेवाभाव : श्री ह. भ. प. सतीश महाराज सायखेडकर