Перейти к содержимому

घरीच बनवा चाट सेंटर सारखी चटपटीत भेळ | एकदम Street Style Taste | Bhel Recipe

Rutuja's Recipe

0:00 / 0:00

घरीच बनवा चाट सेंटर सारखी चटपटीत भेळ | एकदम Street Style Taste | Bhel Recipe

2 289 просмотров · 3 недели назад
Rutuja's Recipe
75 подписчиков
2 289 просмотров · 3 недели назад
पावसाळा ऋतू आणि चटपटीत भेळ ...यापेक्षा भन्नाट कॉम्बिनेशन दुसरं कोणतं? आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत, कुरकुरीत आणि चाट सेंटर सारखी चविष्ट भेळ!  ही रेसीपी खुप सोपी आहे आणि काही मिनिटांत तयार होते.        जर तुम्हाला अशाच सोप्या, चविष्ट आणि हटके रेसीपी आवडत असेल तर व्हिडीओला Like करा, Comment करा आणि Rutuja's Recipe Channel ला Subscribe करायला विसरू नका!