नवनाथांची नॉनस्टॉप गाणी | TOP 10 नवनाथ भक्तिगीते | Navnath Bhakti Songs Marathi | Nonstop Bhajan
TuneYatra भक्तिसागर
0:00 / 0:00
नवनाथांची नॉनस्टॉप गाणी | TOP 10 नवनाथ भक्तिगीते | Navnath Bhakti Songs Marathi | Nonstop Bhajan
134 350 просмотров · 2 мес. назад
TuneYatra भक्तिसागर
13,4 тыс. подписчиков
134 350 просмотров · 2 мес. назад
नवनाथांची नॉनस्टॉप गाणी | TOP 10 नवनाथ भक्तिगीते | Navnath Bhakti Songs Marathi | Nonstop Bhajan Jukebox 2026
🙏 नवनाथ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! 🙏
या सुंदर भक्तिमय संग्रहात नवनाथांची गाजलेली TOP 10 नॉनस्टॉप भक्तिगीते एकत्र सादर केली आहेत. नवनाथ भक्तांसाठी ही गाणी श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारी आहेत.
🎵 या Jukebox मधील गाणी :
भगव्या रंगात नाथपंथ
असे हाय ते नवनाथ जाती
गोरक्षनाथाने डोळा काढिला
कुलदैवत कानिफनाथ
मढीचा कानिफनाथ
रंगली कान्होबाची मढी
देईल छडीचा फटका बाबा मच्छिंद्रनाथ
गुरु मजबूत शिष्य पैलवान
भर रणात नवनाथ गाईन
भूत-वेताळ थरथर मच्छिंद्रनाथापुढे
🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 📲 | Comment 💬 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#Navnath #NavnathSongs #MarathiBhakti #BhaktiGeete #NonstopBhajan