Перейти к содержимому

कौतुकाची अपेक्षा आपल्याला का असते?

Pankaj Khawse

0:00 / 0:00

कौतुकाची अपेक्षा आपल्याला का असते?

105 просмотров · 3 нед. назад
Pankaj Khawse
84 подписчика
105 просмотров · 3 нед. назад
कुणीतरी आपल्या कामाचं कौतुक केलं, तर छान वाटतं. पण कधी कधी कुणी काहीच बोललं नाही, तर आपण केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दलही मनात शंका यायला लागते— “खरंच चांगलं झालंय ना?” दुसऱ्याने आपली दखल घेतल्यामुळे आनंद होणं स्वाभाविक आहे. पण ती दखल मिळाली नाही म्हणून स्वतःच्या कामावरच शंका यायला लागली, तर प्रश्न थोडा वेगळा होतो. आपण केलेल्या गोष्टीवर आपला स्वतःचा विश्वास पुरेसा असतो का? की स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठीही आपल्याला कुणाच्या तरी होकाराची गरज असते? प्रश्न मानसशास्त्राचा… शोध स्वतःचा. — Pankaj Khawse #MarathiPsychology #SelfAwareness #SelfDiscovery #PsychologyInMarathi #PankajKhawse