Перейти к содержимому

Hometoun la जाता आलं नाही, म्हणून काय झालं? 😍

Shubham & Komal Vlog

0:00 / 0:00

Hometoun la जाता आलं नाही, म्हणून काय झालं? 😍

234 просмотра · 3 нед. назад
Shubham & Komal Vlog
184 подписчика
234 просмотра · 3 нед. назад
गौरी-गणपतीचा सण म्हणजे घरातला उत्साह, सुंदर तयारी आणि खूप साऱ्या आठवणी… ❤️🌸 यंदा कामामुळे आम्हाला गावी जाता आलं नाही, त्यामुळे गावची लगबग आणि तिथली तयारी मिस झाली… पण घरी आल्यानंतर आम्ही महालक्ष्मींचं खूप प्रेमाने आणि मनापासून स्वागत केलं. 🥹✨ महालक्ष्मींना सुंदर साड्या नेसवल्या, दागिने घातले आणि घरातच अगदी मनापासून गौरी-गणपतीची तयारी केली. 👑🌺 गावची आठवण मनात ठेवून, घरच्या घरी साजरा केलेला हा सुंदर सण तुमच्यासोबत share करतेय. ❤️ Video आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमच्या गौरी-गणपतीच्या आठवणी नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🥰 #GauriGanpati #Mahalakshmi #GauriPujan #GauriGanpatiFestival #MarathiVlog #MarathiYouTuber #MarathiCulture #MaharashtrianFestival #MaharashtrianTradition #GauriPujan2026 #GanpatiBappaMorya #Mahalakshmi #FestivalVlog #FamilyVlog #MarathiVloggers