Перейти к содержимому

Vidhan Parishad Election Result 2026 LIVE | निकाल लागला, कोणी कोणाचा खेळ बिघडवला, मॅजिक कसं घडलं?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Vidhan Parishad Election Result 2026 LIVE | निकाल लागला, कोणी कोणाचा खेळ बिघडवला, मॅजिक कसं घडलं?

328 444 просмотра · Трансляция закончилась 7 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
328 444 просмотра · Трансляция закончилась 7 ч назад
Vidhan Parishad Election Result 2026 LIVE | निकाल लागला, कोणी कोणाचा खेळ बिघडवला, मॅजिक कसं घडलं? #maharashtranews #marathinews #vidhanparishadlection विधान परिषद निवडणुकीचा 30 तासांनंतर निकाल समोर लागला. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासह, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा निकाला स्पष्ट झाला आहे. नागपूरमध्ये नितेश कराळे मास्तरांमुळे रंगत आलेली असताना आता अमरावतीमध्ये कसं फिरला निकाल आणि कोणी कोणाचा खेळ बिघडवला? #EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar