Перейти к содержимому

Django Filtering Searching and Sorting in Marathi | Django ORM Tutorial | GET Method

Sunilkumar Shinde

0:00 / 0:00

Django Filtering Searching and Sorting in Marathi | Django ORM Tutorial | GET Method

100 просмотров · 2 недели назад
Sunilkumar Shinde
32 подписчика
100 просмотров · 2 недели назад
या व्हिडिओमध्ये आपण *Django मध्ये Filtering, Searching आणि Sorting* अगदी सोप्या पद्धतीने मराठीत शिकणार आहोत. या Tutorial मध्ये आपण Student Records चे उदाहरण घेऊन खालील गोष्टी Step by Step समजून घेणार आहोत. ✅ Django Filtering म्हणजे काय? ✅ Django Searching कसे करायचे? ✅ `request.GET.get()` कसे काम करते? ✅ `filter()` method कसा वापरायचा? ✅ `icontains` म्हणजे काय? ✅ `iexact` म्हणजे काय? ✅ `gte` म्हणजे काय? ✅ Django मध्ये Sorting कसे करायचे? ✅ `order_by()` method कसा वापरायचा? ✅ Name नुसार Search ✅ City नुसार Filter ✅ Marks नुसार Filter ✅ Ascending आणि Descending Sorting ✅ Query Parameters म्हणजे काय? या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही Django मध्ये Database मधील records *Search, Filter आणि Sort* करू शकाल. हा व्हिडिओ Django शिकणाऱ्या Beginners, BCA, BCS, BSc Computer Science आणि Python Developers साठी अतिशय उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडल्यास Like करा 👍 Django चे आणखी मराठी Tutorials पाहण्यासाठी Channel ला Subscribe करा 🔔 #Django #DjangoMarathi #PythonMarathi #DjangoTutorial #DjangoORM #Filtering #Searching #Sorting #Python #WebDevelopment #DjangoTutorial #DjangoORM #Python #WebDevelopment #Filtering #Searching #Sorting #ProgrammingMarathi #LearnDjango