Перейти к содержимому

खमंग कुरकुरीत मुरमुरा चिवडा | कमी वेळात झटपट तयार | Murmura Chivda Recipe 😋

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

खमंग कुरकुरीत मुरमुरा चिवडा | कमी वेळात झटपट तयार | Murmura Chivda Recipe 😋

119 просмотров · 4 дн. назад
Priyanka's green kitchen
37 подписчиков
119 просмотров · 4 дн. назад
नमस्कार 🙏 Priyanka's green kitchen. मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल कुरकुरीत खमंग मुरमुरा चिवडा .अगदी कमी वेळेत. हा चिवडा चहासोबत खाण्यास एकदम मस्त आहे . रेसिपी आवडल्यास Like 👍करा,मैत्रिणींबरोबर Share ↗️ करा नवीन असाल तर Channel ला Subscribe 🔔करा . वेळात वेळ काढुन रेसिपी बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद ! #murmurachivda #ChivdaRecipe #EasyRecipe #HomemadeSnacks #कुरकुरीतचिवडा #चिवडारेसिपी #Youtube #QuickRecipe #Chivda #झटपटरेसिपी.