महाराष्ट्रात मोफत वकील कसा मिळवावा? | How to Get Free Legal Aid in Maharashtra | Law Talks Marathi
Law Talks Marathi
0:00 / 0:00
महाराष्ट्रात मोफत वकील कसा मिळवावा? | How to Get Free Legal Aid in Maharashtra | Law Talks Marathi
2 722 просмотра · 2 г. назад
Law Talks Marathi
19,7 тыс. подписчиков
2 722 просмотра · 2 г. назад
#legalaid #कायदा #मराठी
या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात मोफत वकील कसा मिळवावा याची माहिती देत आहोत. जर तुम्हाला कायदेशीर समस्या येत असतील आणि वकील परवडत नसेल, तर महाराष्ट्रातील legal services authority कडून तुम्हाला मोफत कायदेशीर मदत मिळू शकते. या व्हिडिओमध्ये आम्ही मोफत कायदेशीर मदतीसाठी अर्ज कसा करावा, पात्रता निकष काय आहेत, आणि कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन देत आहोत.
• मोफत वकील म्हणजे काय?
• eligibility criteria for free legal aid in Maharashtra
• महाराष्ट्रात मोफत वकील मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा
• अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
• legal services authority act, 1987 अंतर्गत अधिकार
जर तुम्हाला कायदेशीर खर्चाचा त्रास होत असेल किंवा कोणाला कायदेशीर मदतीची गरज असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला प्रक्रिया समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अधिक कायदेशीर माहिती साठी, Law Talks marathi ला सबस्क्राइब करा.
#वकील #freelegalaid #maharashtralaw #legalaidmaharashtra #legalservicesauthority #lawtalks #कायदेशीरमदत #courtprocedure #legalrights #legalhelp #lawinindia #legalaideligibility #legalawareness #marathilaw #marathi #lawtalksmarathi