Перейти к содержимому

कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या जीवनाची संगीतमय सफर | Life, Songs of Anna Bhau Sathe । Indie Journal

Indie Journal

0:00 / 0:00

कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या जीवनाची संगीतमय सफर | Life, Songs of Anna Bhau Sathe । Indie Journal

136 642 просмотра · 2 года назад
Indie Journal
124 тыс. подписчиков
136 642 просмотра · 2 года назад
#Music #India #Annabhau लोकशाही, साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे अनेक अर्थानं कष्टकरी जनतेच्या आत्म्याला साद घालणारा आवाज होते! त्यांच्या जीवनाचा प्रवास पाहुयात, त्यांनीच लिहिलेल्या संगीतबद्द गीतांमधून! प्रस्तुती: अजित अभ्यंकर कॅमेरा: हृषीकेश मोघे निर्मिती: प्रथमेश पाटील गीतांचे टाईम स्टॅम्प: 00:06:49 एकजुटीचा नेता झाला कामगार तयार! 00:17:09 प्रारंभी मी आजला! 00:22:51 जग बदल घालुनी घाव! 00:29:33 हिंदी संघराज्याच्या जनआत्म्या! 00:42:03 माझी मैना गावावर राहिली! 00:49:20 मुंबईची लावणी! 00:53:27 दौलतीच्या राजा! सर्व संगीतबद्ध गाण्यांचे सौजन्य: अजित अभ्यंकर युट्युब आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website https://www.indiejournal.in Follow Indie Journal on social media: Facebook:   / indiejournal   Instagram:   / indiejournal.in   Twitter:   / indiejmag