लोण्या सारखे मऊ लुसलुशीत पीठ मळायची सोप्पी पद्धत # 3 सोप्या पद्धतीने झटपट मोदक tips,Tricks
Shilpa Studio Vlogs
0:00 / 0:00
लोण्या सारखे मऊ लुसलुशीत पीठ मळायची सोप्पी पद्धत # 3 सोप्या पद्धतीने झटपट मोदक tips,Tricks
5 325 просмотров · 5 дней назад
Shilpa Studio Vlogs
813 подписчиков
5 325 просмотров · 5 дней назад
#Authentic Ukadiche modak recipe
#बाप्पासाठीप्रसाद
#उकडीचेमोदक
#तांदळाचेमोदक
#आंब्याचे मोदक
#ShilpaStudioVlogs
#travelvlogsandrecipesvideo
१ कप तांदळाच्या पिठापासून मऊ-लुसलुशीत उकडीचे मोदक | ३ सोप्या पद्धती | Perfect Ukadichi Modak Recipe
#उकडीचेमोदकबनवण्यासाठीलागणारेसाहित्य
उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ukadiche Modak Ingredients):
उकडीसाठी (For the Dough):
१/२ किंवा 1 कप पाणी – 1/2 OR 1 cup Water
१ चमचा साजूक तूप – 1 tsp Ghee (Clarified Butter)
चिमूटभर मीठ – A pinch of Salt
१ कप तांदळाचं पीठ – 1 cup Rice Flour
सारणासाठी (For the Stuffing):
१ मोठा चमचा साजूक तूप – 1 tbsp Ghee (Clarified Butter)
१ चमचा खसखस – 1 tsp Poppy Seeds
१ कप खोवलेलं ओलं खोबरं – 1 cups Freshly Grated Coconut
१ मोठा चमचा काजूबदामाचे तुकडे / 1 tbsp Chopped Almonds Cashews
३/४ कप गूळ / 3/4 cup Jaggery
१/२ चमचा वेलची पूड / 1/2 tsp Cardamom Powder
१/४ चमचा जायफळाची पूड / 1/4 tsp Nutmeg Powder
#ShilpaStudioVlogs
#travelvlogsandrecipesvideo