ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा रेसिपी Khaman Dhokala Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा रेसिपी Khaman Dhokala Recipe
356 668 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
356 668 просмотров · 4 года назад
ढोकळा रेसिपी / मार्केटसारखा मऊ लुसलुशीत , जाळीदार ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसिपी | Khaman Dhokala recipe | Saritas Kitchen
आज saritas kitchen / saritasreecipes मध्ये आपण अगदी बाजारात मिळतो तसा बेसनाचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत ?
बऱ्याच वेळ ढोकळा फुगत नाही , किंवा लालसर होते किंवा खूप कोरडा होऊन घशात अडकल्यासारखा होतो , किंवा शिजत नाही .. असे बरेच प्रॉब्लेम्स येऊल ढोकळा बिघडतो .
तुमचं ढोकळा बिघडतो? तर हा विडियो संपूर्ण पाहिल्यावर असे होणार नाही . अगदी मऊ लुसलुशीत , जाळीदार spongy ढोकळा आपण बनवू शकतो .
तसं तर बेसन ढोकळा रेसिपी , रवा ढोकळा रेसिपी , डाळ तांदूळ ढोकळा रेसिपी , इन्स्टंट ढोकळा रेसिपी, खमन ढोकळा रेसिपी, गुजराती ढोकळा रेसिपी अश्या बऱ्याच ढोकळा रेसिपी आहेत पण आज आपण फक्त बेसन ढोकळा कसा बनवायचा ते पाहुयात .
ढोकळा बनवताना कुठे चुका होतात? हा विडियो पाहिल्यावर समजेल .
साहित्य :-
बेसन 1 & 1/4 cup (150 ग्राम्स )
पानी 3/4 cup
साखर 2 tbsp ( 4 पोहे खाण्याचा चमचा )
लिंबू सत्व (citric acid ) 1 tsp (1 पोहे खाण्याचा चमचा )
मीठ 1 tsp (1 पोहे खाण्याचा चमचा )
तेल 2 tbsp (8 पोहे खाण्याचे चमचे )
हळद 1 चिमटी
खाण्याचा सोडा 1 tsp (1 पोहे खाण्याचा चमचा )
फोडणी
तेल 2 चमचे
मोहरी 1 चमचा
कढीपत्ता
हिरवी मिरची 4-5
हिंग 2 पाव चमचा
पानी 1 cup
मीठ
साखर 2-3 चमचे
लिंबूसत्व 2 चिमटी
aaj saritas kitchen madhye aapan pahnaar aahot perfect besan dhokala recipe, marketsarkha khaman dhokla recipe,
besanacha jalidar dhokala recipe, dhokala recipe, rava dhokala recipe, aapan yach padhtine mix daal tandul dhokala recipe pan banvu shkato.
ithe mi baryach tips dilya aahet . ya 5 7 tips vaparun banva mau luslushit jalidaar kahamang dhokala.
Dhokala recipe saritas kitchen, saritas kitchen dhokala recipe, besan dhokala saritasrecipes, how to make dhokala?
saritaskitchen, saritasrecipes, dhokalarecipe
#मार्केटसारखाजाळीदारढोकळा #बेसनढोकळारेसिपी #ढोकळारेसिपीमराठी #बाजारातमिळतोतसाजाळीदारढोकळा #परफेक्टढोकळारेसीपी
#सॉफ्टढोकळारेसिपी #ढोकळा #रवाढोकळा #गुजरातीढोकळा #खमनढोकळा #saritaskitchen #dhokalarecipe #dhokalarecipesaritaskitchen
#besandhokla #dhokalarecipe
ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा
रेसिपी Khaman Dhokala Recipe