Tukaram Munde यांच्या विभागावर आरोप, Sanjay Raut यांनी काय म्हटलं?| Devendra Fadnavis | Mumbai Tak
Mumbai Tak
0:00 / 0:00
Tukaram Munde यांच्या विभागावर आरोप, Sanjay Raut यांनी काय म्हटलं?| Devendra Fadnavis | Mumbai Tak
16 951 просмотр · 1 день назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
16 951 просмотр · 1 день назад
#SanjayRaut #TukaramMunde #FDA #Maharashtra #ShivSenaUBT #FoodAndDrugAdministration #MaharashtraNews #HotelOwners #FDAAction
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एफडीएचे अधिकारी हॉटेल चालकांवर कारवाई न करण्यासाठी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केला. अधिकारी हे पैसे वसूली, खंडणी मागत हॉटेलमालकांवर दबाब आणत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. तुकाराम मुंडेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. आता तुकाराम मुंडेंच्याच कारवायांवर किंवा त्यांच्या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आल्यामुळे यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has written to Maharashtra FDA Commissioner Tukaram Munde, alleging that FDA officials demanded money from hotel owners to avoid action against them. The allegations have raised questions over the department’s functioning and could trigger a fresh political controversy in Maharashtra.
Tukaram Munde यांच्या विभागावर गंभीर आरोप, पत्रात Sanjay Raut यांनी काय म्हटलं?| Devendra Fadnavis | Mumbai Tak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.