Tukaram Mundhe FDA Action | तुकाराम मुंढेंचा दणका! परवाने रद्द अन् निलंबन | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Tukaram Mundhe FDA Action | तुकाराम मुंढेंचा दणका! परवाने रद्द अन् निलंबन | LetsUpp Marathi
470 просмотров · 10 ч назад
LetsUpp Marathi
711 тыс. подписчиков
470 просмотров · 10 ч назад
Tukaram Mundhe FDA Action | तुकाराम मुंढेंचा दणका! परवाने रद्द अन् निलंबन
-
दिवाळी सणाच्या काळातही FDA ची कारवाई करण्यात आली असून राज्यातील तब्बल 9 हजार 666 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 हजार 603 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच 954 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 25 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
-
#TukaramMundhe #FDAAction #MaharashtraFDA #FoodSafety #FDAInspection #LicenseCancelled #LicenseSuspended #FoodAdulteration #FoodSafetyDrive #Diwali2026 #MaharashtraNews #FoodInspection #MarathiNews #LetsUppMarathi #LetsUppNews
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/