Перейти к содержимому

1 वाटी खोबऱ्यापासून ताट भर करंज्या | खारी सारख्या खुसखुशीत करंज्या | फक्त ही स्टेप वापरा | Karanji

Ruchkar swad ( रुचकर स्वाद )

0:00 / 0:00

1 वाटी खोबऱ्यापासून ताट भर करंज्या | खारी सारख्या खुसखुशीत करंज्या | फक्त ही स्टेप वापरा | Karanji

9 409 просмотров · 6 дней назад
Ruchkar swad ( रुचकर स्वाद )
99,2 тыс. подписчиков
9 409 просмотров · 6 дней назад
1 वाटी खोबऱ्यापासून ताट भर करंज्या | खारी सारख्या खुसखुशीत करंज्या | फक्त ही स्टेप वापरा | Karanji ______________ आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट गोड करंजी 😍✨ ही करंजी बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून स्वादिष्ट खोबऱ्याच्या सारणाने भरलेली आहे. दिवाळीच्या फराळासाठी, सण-समारंभासाठी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली की ही परफेक्ट करंजी रेसिपी नक्की करून पाहा. ❤️ या व्हिडिओमध्ये आपण करंजीचे पीठ कसे मळायचे, स्वादिष्ट करंजीचे सारण कसे तयार करायचे आणि करंजी एकदम छान लेयरची व खुसखुशीत कशी बनवायची हे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. जर तुम्हाला करंजी रेसिपी मराठी, गोड करंजी, पुडाची करंजी, रव्याची करंजी, तिळाची करंजी किंवा दिवाळी फराळासाठी परफेक्ट करंजी बनवायची असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. 😋 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, COMMENT 💬 करा आणि Ruchkar Swad ला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.    • Diwali recipe   तुमच्या घरी करंजी कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ #करंजी #करंजीरेसिपी #गोडकरंजी #करंजीरेसिपीमराठी #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #खुसखुशीतकरंजी #पुडाचीकरंजी #रव्याचीकरंजी #तिळाचीकरंजी #मराठीरेसिपी #फराळरेसिपी #KaranjiRecipe #Karanji #DiwaliRecipe #MarathiRecipe #SweetKaranji #CrispyKaranji #RuchkarSwad _________________ करंजी रेसिपी, गोड करंजी रेसिपी, मधुर करंजी रेसिपी, १ किलो करंजी रेसिपी, करंजी रेसिपी मराठी, पुडाची करंजी रेसिपी, तिळाची करंजी रेसिपी, मधुर रेसिपी करंजी, रव्याची करंजी रेसिपी, झटपट लेयर करंजी रेसिपी, खुसखुशीत करंजी रेसिपी, बिना मैदा करंजी रेसिपी, सरिता किचन करंजी रेसिपी, तीळ गुळाची करंजी रेसिपी, खोबऱ्याची करंजी रेसिपी, करंजी सारण रेसिपी मराठी, दिवाली फराल परफेक्ट करंजी रेसिपी, चकली रेसिपी, मराठी रेसिपी, करंजी, वैशाली रेसिपी, दिवाळी रेसिपी, गुळपोळी रेसिपी, चिवडा रेसिपी, करंजीचे पीठ, रवा करंजी, तीळ करंजी, रवा लाडू रेसिपी, करंजी सारण, karanji recipe, karanji recipes, 1 kg karanji recipe, karanji recipe odia, rava karanji recipe, mawa karanji recipe, suji karanji recipe, rawa karanji recipe, karanji recipe video, "karanji recipe", boiled karanji recipe, simple karanji recipe, pudachi karanji recipe, karanji recipe marathi, special karanji recipe, tilachi karanji recipe, steamed karanji recipe, layered karanji recipe, karanji saran recipe, karanji pitha recipe, ravyachi karanji recipe, satyachi karanji recipe, karanji banane ki recipe, karanji recipe in marathi