Перейти к содержимому

व्हेज दम बिर्याणी अर्धा किलो चा प्रमाणात (Testy veg dam Biryani recipe @Prajaktas Cooking And Vlogs)

Prajaktas Cooking And Vlogs

0:00 / 0:00

व्हेज दम बिर्याणी अर्धा किलो चा प्रमाणात (Testy veg dam Biryani recipe @Prajaktas Cooking And Vlogs)

94 просмотра · 12 часов назад
Prajaktas Cooking And Vlogs
51 подписчик
94 просмотра · 12 часов назад
🍲 व्हेज दम बिर्याणी रेसिपी | Veg Dum Biryani Recipe in Marathi हॉटेलसारखी चविष्ट, सुगंधी आणि मसालेदार व्हेज दम बिर्याणी आता घरच्या घरी बनवा! 😋 आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची हे सांगितले आहे. या पद्धतीने बनवलेली बिर्याणी खूपच स्वादिष्ट लागते. एकदा नक्की करून बघा! 📝 व्हेज दम बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बासमती तांदूळ – अर्धा किलो बटाटा – 1 वाटी गाजर – 1/2वाटी फ्लॉवर – 1 वाटी मटार – अर्धा वाटी कांदे – २ मोठे दही – 1 वाटी आले-लसूण पेस्ट – १ ते २ चमचे लाल तिखट-अर्धा चमचा कोथिंबीर – थोडी बिर्याणी मसाला – २ चमचे हळद – पाव चमचा तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची – आवश्यकतेनुसार मीठ – चवीनुसार तेल किंवा तूप – आवश्यकतेनुसार केशर घातलेले दूध किंवा रंगीत दूध – ऐच्छिक लिंबाचा रस – १ चमचा पाणी – आवश्यकतेनुसार ❤️ व्हिडिओ आवडल्यास 👍 व्हिडिओला Like करा. 💬 तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा. 🔔 नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका. Prajakta Cooking And Vlog या YouTube चॅनेलला Subscribe नक्की करा. ❤️ तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद 😊 #VegDumBiryani #VegBiryani #BiryaniRecipe #वाटी #VegDumBiryaniInMarathi #मराठीरेसिपी #बिर्याणी #घरगुतीरेसिपी #PrajaktaCookingAndVlog