Перейти к содержимому

देव तुमचं काय स्वीकारतो? 🙏 सुंदर कीर्तन | ह.भ.प. महादेव महाराज राऊत

वारकरी कीर्तन रंग HD

0:00 / 0:00

देव तुमचं काय स्वीकारतो? 🙏 सुंदर कीर्तन | ह.भ.प. महादेव महाराज राऊत

3 300 просмотров · 16 ч назад
वारकरी कीर्तन रंग HD
212 тыс. подписчиков
3 300 просмотров · 16 ч назад
देव तुमचं काय स्वीकारतो? 🙏 | सुंदर कीर्तन | ह.भ.प. महादेव महाराज राऊत देवाला आपल्या जीवनातील नेमकं काय आवडतं? आपली भक्ती, नामस्मरण, सेवा, चांगले कर्म की मनातील शुद्ध भावना? या अत्यंत सुंदर विषयावर ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांनी केलेले हे मनाला भावणारे कीर्तन नक्की ऐका. या कीर्तनातून भक्तीचे महत्त्व, नामस्मरण, सदाचार, सेवा, श्रद्धा आणि भगवंताशी असलेले नाते याबद्दल सुंदर मार्गदर्शन मिळेल. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि चॅनेल Subscribe 🔔 नक्की करा. 🚩 राम कृष्ण हरी | जय जय राम कृष्ण हरी 🙏 पांडुरंग हरी विठ्ठल! #महादेवमहाराजराऊत #मराठीकीर्तन #वारकरीकीर्तन #विठ्ठलभक्ती #नामस्मरण