Перейти к содержимому

दोन जावा, ६० एकरांची शेती आणि यशाची कहाणी! | Women in Agribusiness | Large Scale Farming

Sahyadri Farms

0:00 / 0:00

दोन जावा, ६० एकरांची शेती आणि यशाची कहाणी! | Women in Agribusiness | Large Scale Farming

12 459 просмотров · 13 ч назад
Sahyadri Farms
27,2 тыс. подписчиков
12 459 просмотров · 13 ч назад
पुष्पा आपसुंदे आणि जयश्री आपसुंदे कालपर्यंत घर सांभाळणाऱ्या दोघी जावा… आज ६० एकरांची शेती सांभाळतात! 🌾👩‍🌾 कुटुंबातील पुरुष मंडळी इतर व्यवसायांत व्यस्त असताना पुष्पा आणि जयश्री आपसुंदे यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला २५ एकरांपैकी फक्त सात एकरांवर शेती होत होती. दोघींनी नियोजन, मजुरांचं व्यवस्थापन आणि कामांची योग्य विभागणी करत शेतीचा विस्तार ६० एकरांपर्यंत नेला. सुमारे ४० मजुरांसोबत काम सांभाळत त्यांनी गेल्या वर्षी शेतीतून सुमारे ₹९० लाखांचं उत्पन्न मिळवलं. एकजुटीने आणि नियोजनाने शेतीचा विस्तार करणाऱ्या पुष्पाताई आणि जयश्रीताईंची यशोगाथा नक्की पाहा! 🌾 शेतीतल्या नवदुर्गा — पुष्पा आपसुंदे आणि जयश्री आपसुंदे #शेतीतल्याचनवदुर्गा #WomenFarmers #WomenEntrepreneurs #FarmingSuccess #SahyadriFarms