Перейти к содержимому

पहिल्याच दिवशी इतके Bappa! 😍🙏 | Ganpati Pandal Hopping | Mumbai Vlog

OneSoulJourney

0:00 / 0:00

पहिल्याच दिवशी इतके Bappa! 😍🙏 | Ganpati Pandal Hopping | Mumbai Vlog

121 просмотр · 10 дн. назад
OneSoulJourney
598 подписчиков
121 просмотр · 10 дн. назад
❤️🙏 Hey Hi Hello Mitrannnoooo! 🙏❤️ आजचा vlog खूपच special आहे कारण गणपती उत्सवाचा हा आमचा First Day आणि पहिलाच Ganpati Pandal Hopping Vlog! 🥹🌺✨ या vlog मध्ये आम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एकापेक्षा एक सुंदर बाप्पांचं दर्शन घेतलं आहे. 🙏❤️ बरेच सुंदर गणपती बाप्पा आम्ही या vlog मध्ये तुम्हाला दाखवले आहेत! 😍🙏✨ प्रत्येक मंडळाचा look, decoration, बाप्पांची मूर्ती आणि तिथलं भक्तिमय वातावरण अनुभवताना आम्हालाही खूप छान वाटलं. 🥹❤️ Ganpati Pandal Hopping + Bappa Darshan + Mumbai Vibes = Perfect Day! 😍🌺 आणि होooo… 👀❤️ हा फक्त First Day आहे! 😜 👉 Second Vlog मध्ये आम्ही थेट Bappa ला तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत! 🙏❤️ म्हणून Second Vlog नक्की बघा! 🌺✨ तुम्हाला या vlog मधला कोणता Bappa आणि कोणतं मंडळ सर्वात जास्त आवडलं, ते comment मध्ये नक्की सांगा. ❤️👇 Video आवडला तर ❤️ Like करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! 🔔 तुमचा support आमच्यासाठी खूप special आहे. 🥹❤️ असंच प्रेम राहू द्या! 🙏❤️ 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #GanpatiPandalHopping #GanpatiDarshan #MumbaiGanpati #MumbaiGanpati2026 #GanpatiVlog #GanpatiVlog2026 #MumbaiVlog #MarathiVlogger #MarathiVlog #MarathiCouple #CoupleVlog #GanpatiCelebration #BappaMorya #GaneshChaturthi #MumbaiDiaries #PandalHopping #BappaDarshan #GanpatiUtsav #Vlog #MarathiYouTuber