Maratha समन्वयक माझे मित्र आहेत, पण त्यांची कूटनीती मला माहिती आहे!” थेट मुलाखतीत मोठा खुलासा
Uday News (उदय न्यूज)
0:00 / 0:00
Maratha समन्वयक माझे मित्र आहेत, पण त्यांची कूटनीती मला माहिती आहे!” थेट मुलाखतीत मोठा खुलासा
9 304 просмотра · 1 день назад
Uday News (उदय न्यूज)
254 тыс. подписчиков
9 304 просмотра · 1 день назад
“समन्वयक माझे मित्र आहेत, पण त्यांची कूटनीती मला माहिती आहे!” थेट मुलाखतीत मोठा खुलासा
“समन्वयक माझे मित्र आहेत, पण त्यांची कूटनीती मला माहिती आहे!”या वक्तव्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
UDAY NEWS च्या विशेष मुलाखतीत त्यांनी समन्वयकांची भूमिका, आंदोलनातील रणनीती आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. नेमकं काय म्हणाले? कोणत्या मुद्द्यावर केला थेट सवाल? जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की पाहा.
💬 तुमच्या मते या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? कमेंटमध्ये सांगा.
👍 व्हिडिओ Like करा आणि 🔔 UDAY NEWS Subscribe करा.
#समन्वयक #मराठाआरक्षण #मराठासमाज #आरक्षण #मराठा #महाराष्ट्र #UDAYNEWS #MarathaReservation #MaharashtraNews