दगडाच्या देवा | संपूर्ण गजर | Ghumat Aarti Gazar | Dagdacha Deva | Mandleshwar
Shree Mandleshwar Managuru Shigmostav Mandal
0:00 / 0:00
दगडाच्या देवा | संपूर्ण गजर | Ghumat Aarti Gazar | Dagdacha Deva | Mandleshwar
36 252 просмотра · 11 дней назад
Shree Mandleshwar Managuru Shigmostav Mandal
11,9 тыс. подписчиков
36 252 просмотра · 11 дней назад
🙏 दगडाच्या देवा — संपूर्ण गजर 🙏
श्री मंडलेश्वर माणागुरु शिग्मोस्तव मंडळ, वाझे–शिरोडा यांच्या भक्तिमय परंपरेतून साकारलेला “दगडाच्या देवा” हा गुमट आरती गजर आता संपूर्ण स्वरूपात आपल्या भेटीला.
पूर्वी केवळ दोन ओळींच्या स्वरूपात परिचित असलेला हा गजर आता भक्ती, संगीत आणि पारंपरिक गोमंतकीय संस्कृतीच्या सुंदर संगमातून संपूर्ण रूपात सादर करण्यात आला आहे.
हा गजर श्री मंडलेश्वर देवाच्या चरणी समर्पित.
आपल्या सर्वांच्या प्रेमाने, आशीर्वादाने आणि सहभागाने हा भक्तिस्वर पुढे पोहोचू दे.
ऐका • अनुभव घ्या • शेअर करा • आणि श्री मंडलेश्वर देवाच्या गजर सर्वदूर पोहोचवा.
🎵 गीत / गजर
दगडाच्या देवा — संपूर्ण गजर
🙏 विशेष आभार
Babu Gadekar — Composer
Deven Shirodkar — Singer
Shubham Naik — Mastar
Amey Chari — Pakhawaj
Krish Rupesh Mahatme — Harmonium
Abhidnya Kharade — Harmonium
Tanishk Chari — Chorus
Jayesh K. Naik — Chorus
Kunal Raikar / RK Studio — Recording, Mix & Master
Avi Naik — Concept
Amey Naik — Concept
Dhanraj B. Naik — Video Editor
🛕 Presented by
श्री मंडलेश्वर माणागुरु शिग्मोस्तव मंडळ
वाझे – शिरोडा, गोवा