Kumar Ketkar Interview: मोदींसाठी अर्थव्यवस्था म्हणजे केवळ आपल्या मित्रांची प्रगती आहे
Prashant Kadam
0:00 / 0:00
Kumar Ketkar Interview: मोदींसाठी अर्थव्यवस्था म्हणजे केवळ आपल्या मित्रांची प्रगती आहे
217 219 просмотров · 5 мес. назад
Prashant Kadam
521 тыс. подписчиков
217 219 просмотров · 5 мес. назад
हे बटण दाबून तुम्ही स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला तुमची साथ देऊ शकता. / @prashantkadamofficial
लक्षात घ्या. चांगली पत्रकारिता चांगल्या पाठिंब्याशिवाय टिकू शकत नाही.
ज्या काळात तुमच्या मताचीही किंमत उरली नाहीय, त्या काळात स्वतंत्र पत्रकारिता तगवण्यासाठी ही मेंबरशिप हेच तुमचं मत आहे..सत्ताधीशांना भिडणारे सवाल जिवंत ठेवण्यासाठी.
आज अचानकपणे सगळ्यांना पंतप्रधान मनमोहन सिंह यांची आठवण यायला लागली आहे. अर्थव्यवस्थेवरचं संकट अनेक पंतप्रधानांच्या काळात देशावर आलंय. पण मनमोहन सिंह यांच्या आणि मोदींच्या एकूण हाताळणीत किती जमीन अस्मानाचा फरक होता. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#modinomics #indianeconomy #iranisraelwar #iranwar #narendramodi #kumarketkar