Перейти к содержимому

२९ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त व चंद्रोदय वेळ | संकष्टी चतुर्थी विशेष उपाय#video#chaturthi

Mangalmay Din LK

0:00 / 0:00

२९ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त व चंद्रोदय वेळ | संकष्टी चतुर्थी विशेष उपाय#video#chaturthi

281 просмотр · 13 дн. назад
Mangalmay Din LK
514 подписчиков
281 просмотр · 13 дн. назад
२९ ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त व चंद्रोदय वेळ | संकष्टी चतुर्थी विशेष उपाय नमस्कार गणेशभक्तांनो! २९ ऑक्टोबर २०२६ रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीनिमित्त आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा कशी करावी, पूजा साहित्य, नैवेद्य, चंद्रोदयाची अचूक वेळ आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष उपाय याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. 📌 या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहात? संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त आणि तिथी -चंद्रोदय वेळ गणपती बाप्पाची सोप्या पद्धतीने पूजा विधी २१ दुर्वांचे महत्त्व आणि अर्पण करण्याचा मंत्र नैवेद्य आणि विशेष उपायजय श्री गणेश! व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा. #SankashtiChaturthi #GaneshPuja #SankashtiChaturthi2026 #GanpatiBappaMorya #MarathiFestival #PujaVidhi #ChandrodayVela