Перейти к содержимому

घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कोणता असावा? | Main Door Vastu | वास्तुशास्त्र | Door colour selection

sayali vastuved

0:00 / 0:00

घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कोणता असावा? | Main Door Vastu | वास्तुशास्त्र | Door colour selection

1 265 просмотров · 1 мес. назад
sayali vastuved
985 подписчиков
1 265 просмотров · 1 мес. назад
घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कोणता असावा? 🚪🏠 वास्तुशास्त्रानुसार Main Door चा रंग कसा निवडावा? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे यानुसार रंग बदलतो का? या व्हिडिओमध्ये: • मुख्य दरवाजाच्या रंगाचे वास्तुशास्त्रातील महत्त्व • वेगवेगळ्या दिशांसाठी कोणते रंग विचारात घ्यावेत? • Main Door साठी कोणते रंग टाळावेत? • घराच्या दिशेनुसार रंग निवडताना काय लक्षात घ्यावे? • प्रत्यक्ष घरांच्या उदाहरणांमधून Vastu + Design समजून घेणे • सुंदर दिसणारा आणि वास्तुच्या दृष्टीने योग्य Main Door कसा निवडावा? Architect + Vastu Consultant म्हणून मी Architecture आणि Vastu या दोन्ही दृष्टिकोनातून घरातील design decisions सोप्या भाषेत समजावून सांगते. __________________________________ *** to book consultation- https://bit.ly/vastuconsultation Online आणि in-person (Pune) दोन्ही available आहे. __________________________________ *** do subscribe दर आठवड्याला नवीन video- MahaVastu, घर design, आणि practical Vastu tips- आपल्या भाषेत __________________________________ ***follow on social media instagram.com/sayalivastuved __________________________________ *** माझ्याबद्दल मी सायली राठी- Architect आणि MahaVastu Consultant, Pune. Architecture आणि MahaVastu एकत्र वापरून घरांना practically बेहतर बनवणे हे माझं काम आहे. __________________________________ #MainDoorVastu #वास्तुशास्त्र #VastuTips #घराचावास्तु #सायलीवास्तुवेद #MahaVastu #VastuShastra #VastuTips #VastuMarathi #SayaliVastuved #VastuConsultant #VastuPune