Перейти к содержимому

माझ्या तुळसूंदेनगरीत विठ्ठलाचा🙌🚩गजर घुमला कसा नक्की बघा.वारकरी दिंडी आणि मान्सून चषक फाइनल🏆31st vlog

Parnal Pawaskar

0:00 / 0:00

माझ्या तुळसूंदेनगरीत विठ्ठलाचा🙌🚩गजर घुमला कसा नक्की बघा.वारकरी दिंडी आणि मान्सून चषक फाइनल🏆31st vlog

903 просмотра · 1 месяц назад
Parnal Pawaskar
505 подписчиков
903 просмотра · 1 месяц назад
आषाढ शुध्द सप्तमी म्हामदोत्सव 2026 🤩 निमित्त दिंडी सोहळा 🚩 दिंडीमध्ये गायन करण्याचा आणि नाचण्याचा आनंद, आषाढ शुध्द सप्तमी म्हामदोत्सव दिंडी सोहळ्या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ (उगवतीवाडी), मत्स्यगंधा महिला मंडळ (उगवतीवाडी) गावातील सर्व मंडळी क्रिकेट प्रेमी हे ह्या दिंडी मध्ये सहभागी होते, बाल मित्र भजन मंडळ तुळसुंदे (उगवतीवाडी)🪗🚩 बुवा :- रोहिदास आडिवरेकर बुवा :- अमित डोर्लेकर बुवा :- किरीट आडिवरेकर आणि पखवाज वादक :- मिलिंद आडिवरेकर :- यश आंबेरकर आणि कोरस मंडळी विठ्ठल रखुमाई क्रिकेट मंडळ पुरस्कृत मान्सून चषक 2026 मेगा फाइनल अंतिम विजेता ठरला शिव स्पोर्ट्स राजापूर एकदम भारी म्हणूनच सांगतो, गावाच नाव माझ्या लयभारी आहे तुळसुंदे नगरी. • अशाच नवनविन Video पाहण्यासाठी आपल्या YouTube Chanel ला Subscribe नक्की करा..🔔 🤩🌴 • Follow Me On Instagram :-I'm on Instagram as @parnal_30. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con... #Tulsunde #marathi #kokan village #cricket #varkari #minivlog #parnalpawaskarvlog • तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असुद्यात...🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🚩