Перейти к содержимому

🔱 शनिवारची नित्य सेवा | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण | ११ वेळा | Swami Samarth Live

Shree Swami Samarth Akkalkot

0:00 / 0:00

🔱 शनिवारची नित्य सेवा | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण | ११ वेळा | Swami Samarth Live

1 621 просмотр · Трансляция закончилась 1 день назад
Shree Swami Samarth Akkalkot
1,94 тыс. подписчиков
1 621 просмотр · Трансляция закончилась 1 день назад
🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ आजच्या शनिवारच्या नित्य सेवेमध्ये आपण सर्वजण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे ११ वेळा सामूहिक पठण करणार आहोत. स्वामींच्या कृपेने मनःशांती, धैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनात सुख-समृद्धी लाभो हीच प्रार्थना. 🌼 आजच्या सेवेत सहभागी व्हा आणि श्रद्धेने मंत्र पठण करा. तारक मंत्र नि:शंक हो, निर्भय हो मना रे... प्रचंड स्वामीबळ पाठिशी रे... अशक्यही शक्य करतील स्वामी... 🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌺 दररोज नित्य सेवा 📿 तारक मंत्र पठण 📿 नामजप 📿 स्तवन 📿 आरती ❤️ Live मध्ये सहभागी व्हा. 👍 Like करा 💬 Comment मध्ये लिहा – ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🔔 Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा. ॥ श्री स्वामी समर्थ ॥