खमंग, खुसखुशीत भरपुर लेयर्स असलेला मेथी पराठा| असा पराठा या आगोदर कधीहि खाल्ला नसेल | Methi Paratha
Pallavi's kitchen
0:00 / 0:00
खमंग, खुसखुशीत भरपुर लेयर्स असलेला मेथी पराठा| असा पराठा या आगोदर कधीहि खाल्ला नसेल | Methi Paratha
2 612 просмотров · 3 года назад
Pallavi's kitchen
15,1 тыс. подписчиков
2 612 просмотров · 3 года назад
साहित्य
१ जुडी मेथी
२ कप गव्हाचे पिठ
४ चमचे बेसन पिठ
५-६ हिरव्या मिरच्या
१४-१५ लसणाच्या पाकळ्या
१/२ चमचा ओवा
१ चमचा जिरे
कोथिंबीर
१ चमचा धने पावडर
१/४ चमचा हळद
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा चाट मसाला
१ & १/२ चमचा तेल
२ चमचे ताज दही
चवीनुसार मिठ
तेल
#pallaviskitchen #methiparantha #methiparatharecipe