Перейти к содержимому

Manoj Jarange Patil यांना मुंबईत नो एन्ट्री.. तोडगा निघणार की संघर्ष अटळ? | Devendra Fadnavis

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil यांना मुंबईत नो एन्ट्री.. तोडगा निघणार की संघर्ष अटळ? | Devendra Fadnavis

18 948 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
18 948 просмотров · Трансляция закончилась 1 час назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. जरांगे पाटलांना मुंबईत येण्यास सरकारकडून विरोध होत असताना आंदोलनावरून तणाव वाढताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात तोडगा निघणार की संघर्ष आणखी तीव्र होणार?सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळणार का? मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार आणि आंदोलकांमध्ये पुन्हा चर्चा होणार की आता संघर्ष अटळ आहे? सरकारच्या भूमिकेमागे नेमकी रणनीती काय आहे?या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा मुंबई Tak च्या या विशेष विश्लेषणातून... #RPT0284 The political and social atmosphere in Maharashtra has once again heated up over Manoj Jarange Patil’s proposed Mumbai protest. With the government opposing Jarange Patil’s entry into Mumbai, tensions surrounding the agitation appear to be escalating. Will the government and Manoj Jarange Patil find a solution to the Maratha reservation issue, or is the conflict set to intensify further? What stand will Manoj Jarange Patil take following the government’s decision? Will permission be granted for the protest in Mumbai? Will the government and protesters return to the negotiating table over the Maratha reservation demand, or is a confrontation now inevitable? What exactly is the strategy behind the government’s stand? Get a detailed analysis of all these questions in this special Mumbai Tak report आजचा मुद्दा LIVE : मनोज जरांगे पाटलांना मुंबईत नो एन्ट्री ,तणाव वाढला, तोडगा निघणार की संघर्ष अटळ? #manojjarangepatil #marathareservation #eknathshinde #devendrafadnavis Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.