रेशन कार्ड बाबत सर्वकाही|| ई रेशनकार्ड कसे काढावे? NPH मधून PHH कसे करावे? अंत्योदय कुणाला मिळते?
TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
0:00 / 0:00
रेशन कार्ड बाबत सर्वकाही|| ई रेशनकार्ड कसे काढावे? NPH मधून PHH कसे करावे? अंत्योदय कुणाला मिळते?
361 041 просмотр · 1 год назад
TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
134 тыс. подписчиков
361 041 просмотр · 1 год назад
मित्रांनो रेशन कार्ड हा सर्वांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे हे रेशन कार्ड कशा पद्धतीने ऑनलाइन काढावे त्याचबरोबर ई-केवायसी कशी करावी पीएच योजनेतून अंत्योदय योजना कशा पद्धतीने करावे काय प्रोसिजर असते कुठे भेटावे कोणकोणती कागदपत्रे लागतात याची इत्यंभूत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात