अनंत चतुर्थी विसर्जन चिमुकल्याचा भन्नाट डान्स #village #Marathi #ganpati #prashantvlog
prashant vlog
0:00 / 0:00
अनंत चतुर्थी विसर्जन चिमुकल्याचा भन्नाट डान्स #village #Marathi #ganpati #prashantvlog
90 просмотров · 5 дней назад
prashant vlog
58 подписчиков
90 просмотров · 5 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
11 दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा हा खास व्लॉग! 🥹🙏
बाप्पांना निरोप देताना भक्तीमय वातावरण, ढोल-ताशांचा जल्लोष आणि सगळ्यांची भन्नाट धमाल पाहायला मिळणार आहे. 🥳🎶
आणि या सगळ्यात आपल्या चिमुकल्याचा भन्नाट डान्स तर नक्कीच लक्ष वेधून घेणार! 😍🕺😂
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर Like 👍 Share 🔄 आणि Subscribe ❤️ करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
#GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #11DaysGanpati #GanpatiVlog #ChimuklyachaDance #VisarjanVlog #MarathiVlog #PrashantVlog #BappaMorya