या व्यवसायाला कमी समजू नका! खेडेगावातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न | फरसाण उद्योग | Shev Chivda Business
Udyog Yatra उद्योग यात्रा
0:00 / 0:00
या व्यवसायाला कमी समजू नका! खेडेगावातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न | फरसाण उद्योग | Shev Chivda Business
363 просмотра · 10 месяцев назад
Udyog Yatra उद्योग यात्रा
1,8 тыс. подписчиков
363 просмотра · 10 месяцев назад
गावात बनवून शहरात दररोज 2 टन विक्री 😳 | फरसाण उद्योग | Shev Chivda Business in Marathi
.............................................................................................................................................
तीन वर्षांपूर्वी वडिलोपार्जित व्यवसायाला व्यापक स्वरूप देऊन सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चव्हाण कुटुंबाने नमकीन, फरसाण आणि अनेक प्रकारचे वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. अगदी गावातील पडीक जागेवर कमी भांडवलात व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला मार्केट मधील बारकावे लक्षात घेत अवघ्या काही दिवसातच साई नमकीन हा ब्रांड महाराष्ट्रासह देशभर पोहोचवला. चावण कुटुंबीयांनी आज दररोज तब्बल 2 टन नमकीन आपल्या गावातच तयार करून देशभर विक्री करत गावगाड्यातील तरुणांना आदर्श घडवून दिलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
.............................................................................................................................................
साई नमकीन संपर्क - 7020230067/7038306293
Udyog Yatra ☎️ - 9529945271
#namkeenbusiness #farsanmaking #smallbusiness #smallbusinessideas #farsanrecipe #namkeenmakingmachine
.............................................................................................................................................
snacks making machine
snacks packing business
snacks making business
farsan making business
farsan making factory
farsan making machine
farsan business
namkeen business
kurkure making business
khare shengdane business
potato chips business in Marathi
food packing business
farsan making factory
farsan making
farsan making at home
farsan making business
farsan making machine
farsan making recipe
farsan making training
farsan making machine price
namkeen business smart ideas
farsan business ideas
udyog Yatra
फरसाण व्यवसाय
नमकीन पॅकिंग व्यवसाय
नमकीन कसे बनवायचे
खारे शेंगदाणे
फरसाण उद्योग
नामकीन उद्योग
कुरकुरे व्यवसाय
घरगुती व्यवसाय महिलांसाठी
घरगुती शेव चिवडा रेसिपी
शेव चिवडा कसा बनवायचा
उद्योग यात्रा
.............................................................................................................................................
[Disclaimer - ईशारा]
*Publishing This Video Post Is Strictly Prohibited Without Taking Permission!!
या चॅनल वर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसाय आणि उद्योगाबाबत माहिती देणे इतकाच आहे. तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय अथवा व्यवहार करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफा किंवा नुकसानीची जबाबदारी 'द न्यूज फील्ड' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाचे यश किंवा अपयश हे पूर्णतः व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. प्रत्येक वेळी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणे इतकाच आमचा हेतू असतो.
Videos published on this channel are just for educational and information purposes. Hence, we are not responsible for any loss or profit that happens from any of these videos, it totally depends on your research of the market and one's hard work..!!