Sujit Tatyach Naav Haay Ra | सुजित तात्याचं नाव हाय र | Sajan Kalan | Dj Umesh Yana Music
DJ UMESH YANA MUSIC
0:00 / 0:00
Sujit Tatyach Naav Haay Ra | सुजित तात्याचं नाव हाय र | Sajan Kalan | Dj Umesh Yana Music
1 870 270 просмотров · 4 г. назад
DJ UMESH YANA MUSIC
234 тыс. подписчиков
1 870 270 просмотров · 4 г. назад
Dj Umesh Yana music Presents …..
Sujit Tatyach Naav Haay ra....
Singer_Sajan Kalan
Writer_Ajay Gaykvaad
Music Arrange_Dj Umesh & Rohan Bhoir
Mix & Mastering_Dj Umesh
Recording_Yana Recording Studio,Kalher
Video Editing_Kunal Bhoir
Poster_Prashant Kene
रायगड ठाणे जिल्ह्या मध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय र
रायगड ठाणे जिल्ह्या मध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय र असं कुठलच गाव नाय र जिथं सुजित तात्याच नाव नाय र,,
असं कुठलच गाव नाय र जिथं सुजित तात्याच नाव नाय र,,{ धु }
★आहो दम लय आहे सुजित तात्याच्या नावात
असा असतो तात्या भाई नेहमी वजनात..
(म्युझिक ).......
आहो दम लय आहे सुजित तात्याच्या नावात
असा असतो तात्या भाई नेहमी वजनात..
आलेना गेले कितीक झाले त्याच्या परी कोणी नाही र
आलेना गेले कितीक झाले त्याच्या परी कोणी नाही र ....
असं कुठलच गाव नाय र......(१)
★भारी रॉयल एन्ट्री होते ही भाईची चौकात
आहे द्याशिंग पर्सनॅलिटी तो चाले रुबाबात ....
(म्युझिक ).......
भारी रॉयल एन्ट्री होते ही भाईची चौकात
आहे द्याशिंग पर्सनॅलिटी तो चाले रुबाबात
पाठीशी पोरं ही खंबीर भाई ला तोडच नाही र
पाठीशी पोरं ही खंबीर भाई ला तोडच नाही र....
असं कुठलच गाव नाय र......(२)
★साऱ्या मुंबई नगरीत गाज्या वाज्या होतो नावाचा
असा जॉय ग्रुप फेमस आहे हो सुजित तात्याच्या ...
(म्युझिक ).......
साऱ्या मुंबई नगरीत गाज्या वाज्या होतो नावाचा
असा जॉय ग्रुप फेमस आहे हो सुजित तात्याच्या ...
सुजित तात्याचा लई लाडाचा हिरा हा जॉय दादा हाय र
सुजित तात्याचा लई लाडाचा हिरा हा जॉय दादा हाय र .....
असं कुठलच गाव नाय र......(३)
#sujittatyasong
#sajankalansong
#sujittatya